Asha Bhel

Asha Bhel Fast Food Brand

30/09/2026

आशा भेळची चव आणि तुमचं प्रेम आजही तसंच! 😍🌿

29/09/2026

“चव अशी… की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं! ❤️😋
कारण Asha Bhel म्हणजे फक्त चव नाही… ही आहे वर्षानुवर्षांची प्रेमाची परंपरा! 🥰”

MarathiFood
Foodie
StreetFood
FoodReels
PuneReels

27/09/2026

SPDP फक्त बनत नाही… ती मनापासून तयार केली जाते! ❤️😋
ताजी चव, भरपूर प्रेम आणि Asha Bhel ची खासियत — एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते! 🤤🔥
📍 Asha Bhel – चवीची परंपरा 1963 पासून!



MaharashtraFood FoodReels FoodLovers StreetFood IndianStreetFood Foodie FoodViral TrendingReels MarathiFood TasteOfMaharashtra

गणपती बाप्पा मोरया!मंगलमूर्ती मोरया!पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🌺                 #अनंतचतुर्दशी  #गणपतीबाप्पामोरया  #मंगलमूर...
25/09/2026

गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🌺

#अनंतचतुर्दशी #गणपतीबाप्पामोरया #मंगलमूर्तीमोरया #गणपतीविसर्जन #गणेशोत्सव #पुढच्यावर्षीलवकरया

21/09/2026

लोकांचे आवडते ठिकाण, जिथे प्रत्येक घासात मिळतो अस्सल आणि मनाला भिडणारा स्वाद! आपल्या कुटुंबासोबत या आणि अहिल्यानगरमधील सर्वात लोकप्रिय 'आशा भेळ'चा आस्वाद घ्या. 🤤👌

​ 😊❤️

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! श्री गणेश उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!                 #गणपतीबाप्पामोरया  #गणेशचतुर...
14/09/2026

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

श्री गणेश उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

#गणपतीबाप्पामोरया #गणेशचतुर्थी #गणपतीआगमन #गणेशोत्सव #मंगलमूर्तीमोरया

सर्व शेतकरी बांधवांना व बैलप्रेमींनाबैलपोळा आणि बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🌾
10/09/2026

सर्व शेतकरी बांधवांना व बैलप्रेमींना
बैलपोळा आणि बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🌾

आपणास व आपल्या परिवारास कृष्णजन्माष्टमी व गोपाळकाल्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💙✨
04/09/2026

आपणास व आपल्या परिवारास कृष्णजन्माष्टमी व गोपाळकाल्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💙✨

आमदार मा. श्री. प्रविण वसंतराव तायडे साहेबांनी आज ‘आशा भेळ’ला सदिच्छा भेट देऊन आमच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.साहे...
02/09/2026

आमदार मा. श्री. प्रविण वसंतराव तायडे साहेबांनी आज ‘आशा भेळ’ला सदिच्छा भेट देऊन आमच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.
साहेबांनी दिलेला प्रेमळ प्रतिसाद आणि शुभेच्छा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहेत! 🙏✨”

Address

Lodha Hight's, Neta Subhash Choke, Chitale Road
Ahmednagar
414001

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Telephone

+918600222200

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Asha Bhel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Asha Bhel:

Shortcuts

Share