Hotel Pragati

Hotel Pragati Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel Pragati, Restaurant, In front of firodiya high school, bhopale Lane, wadiya park, maliwada, Ahmednagar.

तिळगूळ घ्या… 🤍🍬गोड गोड बोला… 😊✨मकरसंक्रांत निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा! 🌞🪁
13/01/2026

तिळगूळ घ्या… 🤍🍬
गोड गोड बोला… 😊✨

मकरसंक्रांत निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा! 🌞🪁

वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण जे करतोतेच वर्षभर करतो ✨मग वर्षाचा पहिला दिवस आवडत्या जेवणावर ताव मारत घालवूया ना! 😋🍽️🎉 Hap...
01/01/2026

वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण जे करतो
तेच वर्षभर करतो ✨

मग वर्षाचा पहिला दिवस आवडत्या जेवणावर ताव मारत घालवूया ना! 😋🍽️

🎉 Happy New Year 2026 🎉🥳

🎄 Merry Christmas! 🎄May your day be filled with joy, warmth, and beautiful moments with your loved ones. Wishing you pea...
25/12/2025

🎄 Merry Christmas! 🎄

May your day be filled with joy, warmth, and beautiful moments with your loved ones. Wishing you peace, happiness, and festive cheer today and always! ✨🎅

हिवाळ्यात समुद्री खाद्याची खरी चाहूलतव्यावरून थेट तुमच्या प्लेटमध्ये..!👌फिश तवा 😋🛵 होम डिलिव्हरी व पार्सल सुविधा उपलब्ध📍...
19/12/2025

हिवाळ्यात समुद्री खाद्याची खरी चाहूल
तव्यावरून थेट तुमच्या प्लेटमध्ये..!👌

फिश तवा 😋

🛵 होम डिलिव्हरी व पार्सल सुविधा उपलब्ध

📍शाखा नं.१: वाडिया पार्क जवळ, माळीवाडा, अहिल्यानगर.
📍शाखा नं.२: छ. शिवाजीनगर, कल्याण रोड, अहिल्यानगर.

फॉलो
फॉलो
फॉलो

🔔 अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि नक्की फॉलो करायला विसरू नका.

Marketing

Follow Hashtags:

थंडी कमी करण्याचा चविष्ट उपाय 🤩मटण उखर 😋🛵 होम डिलिव्हरी व पार्सल सुविधा उपलब्ध📍शाखा नं.१: वाडिया पार्क जवळ, माळीवाडा, अह...
17/12/2025

थंडी कमी करण्याचा चविष्ट उपाय 🤩
मटण उखर 😋

🛵 होम डिलिव्हरी व पार्सल सुविधा उपलब्ध

📍शाखा नं.१: वाडिया पार्क जवळ, माळीवाडा, अहिल्यानगर.
📍शाखा नं.२: छ. शिवाजीनगर, कल्याण रोड, अहिल्यानगर.

फॉलो
फॉलो
फॉलो

🔔 अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि नक्की फॉलो करायला विसरू नका.

Marketing

Follow Hashtags:

जाहीर माफीनामा 🙏आम्ही टीम हॉटेल प्रगती, आजवर इथे येऊन गेलेल्या सर्व खवय्यांची मनापासून माफी मागत आहोत. कारण, इथल्या  चवी...
08/12/2025

जाहीर माफीनामा 🙏

आम्ही टीम हॉटेल प्रगती, आजवर इथे येऊन गेलेल्या सर्व खवय्यांची मनापासून माफी मागत आहोत. कारण, इथल्या चवीचा आस्वाद घेऊन कदाचित तुमचं तुमच्या दैनंदिन आयुष्यातलं लक्ष उडालं असेल आणि इथे परत परत येण्याची तुमची इच्छा आणखी बळावली असेल.

तसेच या चवीने तुमच्या बालपणीच्या, गावच्या आठवणी पुन्हा जाग्या होऊन तुम्ही त्यात रमून जात असाल, ज्याने कदाचित तुमचे तुमच्या ऑफिसच्या किंवा घरच्या कामात पूर्ण लक्ष लागत नसेल आणि रोज हॉटेल प्रगतीला येऊन जेवावे असे तुम्हाला वाटत असेल.

त्याचप्रमाणे इथल्या चवीच्या प्रेमात पडून तुमची मुलंसुद्धा पिझ्झा, बर्गर न मागता हॉटेल प्रगतीची मटण थाळी, शेवगा फ्रायच मागत असल्याने त्यांना रोज इथे जेवायला घेऊन येणे सर्वच दृष्ट्या तुम्हाला शक्यही होत नसेल.

हॉटेल प्रगतीच्या पारंपारिक आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या नगरी चवीमुळे तुम्हाला या सर्व त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने आम्ही तुमची अगदी मनापासून माफी मागत आहोत.

आपलेच,
हॉटेल प्रगती.

📍शाखा नं.१: वाडिया पार्क जवळ, माळीवाडा, अहिल्यानगर.
📍शाखा नं.२: छ. शिवाजीनगर, कल्याण रोड, अहिल्यानगर.

फॉलो
फॉलो
फॉलो

🔔 अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि नक्की फॉलो करायला विसरू नका.

Marketing

Follow Hashtags:

मटण उकड-जितकी चवीला छानतितकीच फायदेशीर देखील 👍◆ हाडे मजबूत करतेहाडांसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस उपयुक्त असल्याने हाडांचे आ...
05/12/2025

मटण उकड-जितकी चवीला छान
तितकीच फायदेशीर देखील 👍

◆ हाडे मजबूत करते
हाडांसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस उपयुक्त असल्याने हाडांचे आरोग्य सुधारते.

◆ रोगप्रतिकारक शक्ती वाढते
मटण उकडधातील कोलाजेन, झिंक आणि मिनरल्स शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतात.

◆ कमजोरी, थकवा कमी करते
उष्ण तासांसाठी ही उकड ऊर्जा देणारी असते आणि सर्दी-खोकल्यातही आराम देते.

◆ रक्त वाढवण्यास मदत
आयर्नचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

🛵 होम डिलिव्हरी व पार्सल सुविधा उपलब्ध

📍शाखा नं.१: वाडिया पार्क जवळ, माळीवाडा, अहिल्यानगर.
📍शाखा नं.२: छ. शिवाजीनगर, कल्याण रोड, अहिल्यानगर.

फॉलो
फॉलो
फॉलो

🔔 अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि नक्की फॉलो करायला विसरू नका.

Marketing

Follow Hashtags:

थंडीत बाजरीची भाकरी खा!👍हाडं मजबूत होतील आणि शुगर, वजनही कंट्रोलमध्ये राहील.◆ ऊब आणि ऊर्जाउष्ण प्रकृतीमुळे थंडीत नैसर्गि...
02/12/2025

थंडीत बाजरीची भाकरी खा!👍
हाडं मजबूत होतील आणि शुगर, वजनही कंट्रोलमध्ये राहील.

◆ ऊब आणि ऊर्जा
उष्ण प्रकृतीमुळे थंडीत नैसर्गिक उष्णता निर्माण होते. जटिल कर्बोदकांमुळे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते.

◆ प्रथिने आणि पचन
प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने स्नायूंच्या वाढीस मदत. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते.

◆ नियंत्रण
कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने मधुमेह रुग्णांसाठी उत्तम. फायबरमुळे अनावश्यक कोलेस्टेरॉल कमी होते.

◆ पोषण
लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे मुबलक. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त.

📍शाखा नं.१: वाडिया पार्क जवळ, माळीवाडा, अहिल्यानगर.
📍शाखा नं.२: छ. शिवाजीनगर, कल्याण रोड, अहिल्यानगर.

फॉलो
फॉलो
फॉलो

🔔 अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि नक्की फॉलो करायला विसरू नका.

Marketing

Follow Hashtags:

भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घे रे पाखरा.. बालदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
14/11/2025

भर पंखातून स्वप्न उद्याचे
झेप घे रे पाखरा..

बालदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

नगरमध्ये सध्या दोनच चर्चा गुलाबी थंडी आणि हॉटेल प्रगतीची मटण हंडी 😋🛵 होम डिलिव्हरी व पार्सल सुविधा उपलब्ध📍शाखा नं.१: वाड...
12/11/2025

नगरमध्ये सध्या दोनच चर्चा गुलाबी थंडी आणि हॉटेल प्रगतीची मटण हंडी 😋

🛵 होम डिलिव्हरी व पार्सल सुविधा उपलब्ध

📍शाखा नं.१: वाडिया पार्क जवळ, माळीवाडा, अहिल्यानगर.
📍शाखा नं.२: छ. शिवाजीनगर, कल्याण रोड, अहिल्यानगर.

फॉलो
फॉलो
फॉलो

🔔 अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि नक्की फॉलो करायला विसरू नका.

Marketing

Follow Hashtags:

प्रत्येक तुकड्यात दडलेली आहेपारंपरिक महाराष्ट्रीयन आठवणकोथींबीर वडी 😋या ताव मारायला!🫴🛵 होम डिलिव्हरी व पार्सल सुविधा उपल...
18/09/2025

प्रत्येक तुकड्यात दडलेली आहे
पारंपरिक महाराष्ट्रीयन आठवण

कोथींबीर वडी 😋

या ताव मारायला!🫴

🛵 होम डिलिव्हरी व पार्सल सुविधा उपलब्ध

📍शाखा नं.१: वाडिया पार्क जवळ, माळीवाडा, अहिल्यानगर.
📍शाखा नं.२: छ. शिवाजीनगर, कल्याण रोड, अहिल्यानगर.

Follow Hashtags:

हॉटेल प्रगतीच्या पारंपरिक मसाल्यांनी सजलेली,मराठमोळ्या गावरान पदार्थांची मेजवानी 😋या ताव मारायला!🫴🛵 होम डिलिव्हरी व पार्...
09/09/2025

हॉटेल प्रगतीच्या पारंपरिक मसाल्यांनी सजलेली,
मराठमोळ्या गावरान पदार्थांची मेजवानी 😋

या ताव मारायला!🫴

🛵 होम डिलिव्हरी व पार्सल सुविधा उपलब्ध

📍शाखा नं.१: वाडिया पार्क जवळ, माळीवाडा, अहिल्यानगर.
📍शाखा नं.२: छ. शिवाजीनगर, कल्याण रोड, अहिल्यानगर.

Follow Hashtags:

Address

In Front Of Firodiya High School, Bhopale Lane, Wadiya Park, Maliwada
Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Pragati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category