Kesar Biryani Darbar

Kesar Biryani Darbar Kesar Biryani Darbar is not just a restaurant, it's a treasure of authentic flavors and heritage.

15/11/2023

*Kesar Mughlai Biryani*

यावर्षीचा श्रावण बनवूया अगदी खास आणि चवदार केसर बिर्याणी दरबारच्या अस्सल व्हेज बिर्याणीच्या साथीने. आजच केसर बिर्याणी दर...
21/07/2023

यावर्षीचा श्रावण बनवूया अगदी खास आणि चवदार केसर बिर्याणी दरबारच्या अस्सल व्हेज बिर्याणीच्या साथीने.

आजच केसर बिर्याणी दरबारच्या व्हेज बिर्याणीचा आस्वाद घ्या व श्रावण चवदार बनवा - केसर बिर्याणी दरबार, वारजे, पुणे 9921713303, 9011657200.

Zomato - https://www.zomato.com/pune/kesar-biryani-darbar-warje

Swiggy - https://www.swiggy.com/search?query=Kesar+Biryani+Darbar

#बिर्याणी #पुणे #श्रावण

थंडगार पाऊस, हलके फुलके वातावरण व केसर बिर्याणी दरबारची चवदार बिर्याणी म्हणजे आनंदाला उधाण. बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी...
28/06/2023

थंडगार पाऊस, हलके फुलके वातावरण व केसर बिर्याणी दरबारची चवदार बिर्याणी म्हणजे आनंदाला उधाण.

बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी आजच संपर्क साधा - केसर बिर्याणी दरबार, वारजे, पुणे 9921713303, 9011657200.

#बिर्याणी #पुणे

प्रत्येक गोष्टीला स्वतःची वेगळी ओळख असते मग ते चमकणारे सोने असो किंवा जिभेला पाणी आणणारी केसर बिर्याणी असो, ती स्वतःची ओ...
10/06/2023

प्रत्येक गोष्टीला स्वतःची वेगळी ओळख असते मग ते चमकणारे सोने असो किंवा जिभेला पाणी आणणारी केसर बिर्याणी असो, ती स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःला सिद्ध देखील करावे लागते. केसर बिर्याणी याच अस्सल बिर्याणीच्या चवीसाठी ओळखली जाते ज्यामुळे या बिर्याणीची चव चाखणारा प्रत्येक जण केसर बिर्याणीच्या प्रेमात पडतो.

केसर बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी आजच आमच्यासोबत संपर्क साधा - केसर बिर्याणी दरबार, वारजे, पुणे - 9921713303, 9011657200.
टीप - तुमचे आनंदाचे क्षण चवीने तृप्त करण्यासाठी आम्ही मोठ्या ऑर्डर्स देखील स्विकारतो.
ऑनलाईन बिर्याणी मागवण्यासाठी - https://www.zomato.com/pune/kesar-biryani-darbar-warje

#मराठी #महाराष्ट्र #बिर्याणी #पुणे #मराठीस्टेटस #चिकन

पुणे तिथे काय उणे असे आपण म्हणतो पण पुण्यात अस्सल व चवदार बिर्याणीसाठी खूप शोध घेतला जातो व आम्ही तुमचा तो शोध थांबवला आ...
28/05/2023

पुणे तिथे काय उणे असे आपण म्हणतो पण पुण्यात अस्सल व चवदार बिर्याणीसाठी खूप शोध घेतला जातो व आम्ही तुमचा तो शोध थांबवला आहे. केसर बिर्याणी दरबार घेऊन आले आहेत चवीला खास व तितकीच आरोग्यदायी बिर्याणी जी आहे अगदी आपल्या बजेटमध्ये. साजूक तुपासोबतच या बिर्याणीमध्ये केसरचा वापर केला जातो ज्यामुळे ही बिर्याणी तुमच्या जिभेवर स्वतःचा वेगळेपणा सिद्ध करतेच पण सोबतच तुमच्या मनात एक स्थान निर्माण करते.

आजच केसर बिर्याणी दरबारची मुघलाई बिर्याणी मागवा व अस्सल मुघलाई बिर्याणी काय असते? याचा अनुभव घ्या.
केसर बिर्याणी दरबार, वारजे, पुणे - 9921713303, 9011657200.

ऑनलाईन बिर्याणी मागवण्यासाठी - https://www.zomato.com/pune/kesar-biryani-darbar-warje

#मराठी #महाराष्ट्र #बिर्याणी #पुणे #मराठीस्टेटस

Address

Shop 01, Sairam Park, Opposite Katraj Dairy, Cipla Foundation Road
Warje
411058

Opening Hours

Monday 11:30am - 3:30pm
6:30pm - 11pm
Tuesday 11:30am - 3:30pm
6:30pm - 11pm
Wednesday 11:30am - 3:30pm
6:30pm - 11pm
Thursday 11:30am - 3:30pm
6:30pm - 11pm
Friday 11:30am - 3:30pm
6:30pm - 11pm
Saturday 11:30am - 3:30pm
6:30pm - 11pm
Sunday 11:30am - 3:30pm
6:30pm - 11pm

Telephone

+919921713303

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kesar Biryani Darbar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kesar Biryani Darbar:

Share

Category