Kolhapuri palace restaurant

Kolhapuri palace restaurant Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kolhapuri palace restaurant, Maharashtrian Restaurant, Virar.

KOLHAPURI PALACE RESTAURANT is one of the finest destination for Kolhapuri food lovers.we serve the Authetic Kolhapuri dishes as Kolhapuri Chicken, Kolhapuri Mutton,Fish Fry, Kolhapuri Special Tambada, Pandhra Rassa & Bhakri.We are based in virar east.

 #श्रीकृष्णजन्माष्टमीसर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व विश्वाला कर्मयोगाची शिकवण देणाऱ्या, भगवान ...
18/08/2022

#श्रीकृष्णजन्माष्टमी

सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व विश्वाला कर्मयोगाची शिकवण देणाऱ्या, भगवान श्री कृष्णास सादर प्रणाम!

#श्रीकृष्ण

 #श्रावणमास_थाळी..... खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी  #श्रावणमासथाळी आता Zomato वरही उपलब्ध.आपली आॅर्डर नोंदविण्यास...
15/08/2022

#श्रावणमास_थाळी
..... खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी #श्रावणमासथाळी आता Zomato वरही उपलब्ध.

आपली आॅर्डर नोंदविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Zomato link-

http://zoma.to/r/18691817

आमचा संपर्क -
#कोल्हापुरी_पॅलेस_रेस्टाॅरंट
#पत्ता- शाॅप नं.03, रिद्धी-सिद्धी काॅम्पलेक्स,HDIL पार्कसमोर,चंदनसर, विरार (पुर्व)

मो.8412883281

 #भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!'देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क...
15/08/2022

#भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!
'देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन'..!
७५ व्या #अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

#स्वातंत्रदिन

आज रक्षाबंधन ..!😍 भाऊ-बहीणीतील प्रेम, आदर आणि हक्काच्या पवित्र नात्याला रेशमी धाग्याने विणण्याचा आणि भावाने बहिणीच्या सं...
11/08/2022

आज रक्षाबंधन ..!😍

भाऊ-बहीणीतील प्रेम, आदर आणि हक्काच्या पवित्र नात्याला रेशमी धाग्याने विणण्याचा आणि भावाने बहिणीच्या संरक्षणाचे वचन देण्याचा सण.

सर्वांना कोल्हापुरी पॅलेस रेस्टॉरंट तर्फे रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!🥰
आमचा संपर्क -
#कोल्हापुरी_पॅलेस_रेस्टाॅरंट
#पत्ता- शाॅप नं.03, रिद्धी-सिद्धी काॅम्पलेक्स,HDIL पार्कसमोर,चंदनसर, विरार (पुर्व)

मो.8412883281

.... पवित्र श्रावणमासातील आज दुसरा सोमवार... वर्षभरात कुठलाही उपवास न करणारी व्यक्तीसुद्धा श्रावणमासातील सोमवारचा उपवास ...
08/08/2022

.... पवित्र श्रावणमासातील आज दुसरा सोमवार
... वर्षभरात कुठलाही उपवास न करणारी व्यक्तीसुद्धा श्रावणमासातील सोमवारचा उपवास करण्याची संधी सोडत नाही.

उपवास सोडवताना काहीतरी स्पेशल,गोडधोड किंवा कुछ और ट्राय करावं असं प्रत्येकालाच वाटतं....

साहजिकच आपणा सर्वांच्या या विचाराला विचारात घेऊन आणि खास ग्राहकांच्या आग्रहास्तव.... #कोल्हापुरी_पॅलेस_रेस्टाॅरंट प्रस्तुत #श्रावणमासथाळी सुरू केलेली आहे.
...थाळीचा आस्वाद घेण्यासाठी खालील पत्त्यावर भेट द्या/घरबसल्या देखील चवीच रहस्य जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Zomato link-

http://zoma.to/r/18691817

#कोल्हापुरी_पॅलेस_रेस्टाॅरंट
#पत्ता- शाॅप नं.03, रिद्धी-सिद्धी काॅम्पलेक्स,HDIL पार्कसमोर,चंदनसर, विरार (पुर्व)

#मो.8412883281

07/08/2022

#कोल्हापुरी_पॅलेस_रेस्टाॅरंट
#पत्ता- शाॅप नं.03, रिद्धी सिद्धी काॅम्पलेक्स,HDIL पार्कसमोर,चंदनसर, विरार (पुर्व)
मो_8412883281

#चमचमीत_आणि_झणझणीत जेवणाचा आस्वाद घरबसल्या घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून #आपल्या_आवडीच_जेवण_आॅर्डर_करा.



http://zoma.to/r/18691817

 #चवीचा_बादशाहा #श्रावणमासथाळीअस्सल कोल्हापुरी महाराष्ट्रीयन #कोल्हापुरी_पॅलेस_रेस्टारंट.... श्रावणमास थाळीच्या चवीच रहस...
07/08/2022

#चवीचा_बादशाहा
#श्रावणमासथाळी

अस्सल कोल्हापुरी महाराष्ट्रीयन
#कोल्हापुरी_पॅलेस_रेस्टारंट
.... श्रावणमास थाळीच्या चवीच रहस्य जाणून घ्या आता आपल्या विरारमध्ये.

घरबसल्या देखील चवीच रहस्य जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Zomato link-

http://zoma.to/r/18691817

#कोल्हापुरी_पॅलेस_रेस्टाॅरंट
#पत्ता- शाॅप नं.03, रिद्धी-सिद्धी काॅम्पलेक्स,HDIL पार्कसमोर,चंदनसर, विरार (पुर्व)

#मो.8412883281

..... #खासकरून_ग्राहकांच्या_आग्रहास्तवमायेच्या आपुलकीनं,अगदी मनातली घरच्यासारखी चव म्हणून गाजलेल तुमच्या पसंतीच आपणा सर्...
03/08/2022

..... #खासकरून_ग्राहकांच्या_आग्रहास्तव

मायेच्या आपुलकीनं,अगदी मनातली घरच्यासारखी चव म्हणून गाजलेल तुमच्या पसंतीच आपणा सर्वांच लाडक रेस्टॉरंट...

#कोल्हापुरी_पॅलेस_रेस्टाॅरंट

पुन्हा नव्याने सादर करीत आहोत....

खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी....

#श्रावणमास_थाळी

आठवली ना चव? लागली ना ओढ आस्वाद घेण्याची...?
येताय नव्ह मग? आस्वाद घ्यायला.

आणि हो....

येण शक्य नसेल तर घरबसल्या आस्वाद घेऊ शकता, खालील लिंकवर क्लिक करून.

Zomato link-
http://zoma.to/r/18691817

#पत्ता-
#कोल्हापुरी_पॅलेस_रेस्टाॅरंट
#पत्ता- शाॅप नं.03, रिद्धी-सिद्धी काॅम्पलेक्स,HDIL पार्कसमोर,चंदनसर, विरार (पुर्व)

#मो_8412883281

 #नागपंचमीश्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी, कालिया नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून, भगवान श्रीकृष्ण ...
01/08/2022

#नागपंचमी

श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी, कालिया नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून, भगवान श्रीकृष्ण सुखरूप परत आले तो दिवस म्हणजे #नागपंचमी…. #नागपंचमीच्या शुभेच्छा

करा आखाडाचा बेत,चव पोहोचवतो आम्ही घरपोच थेट! #दिपआमावस्या #आखाड_आमावस्या #चमचमीत_आणि_झणझणीत जेवणाचा आस्वाद घरबसल्या घेण्...
27/07/2022

करा आखाडाचा बेत,चव पोहोचवतो आम्ही घरपोच थेट!

#दिपआमावस्या
#आखाड_आमावस्या

#चमचमीत_आणि_झणझणीत जेवणाचा आस्वाद घरबसल्या घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून #आपल्या_आवडीच_जेवण_आॅर्डर_करा.



http://zoma.to/r/18691817

#कोल्हापुरी_पॅलेस_रेस्टाॅरंट
#पत्ता- शाॅप नं.03, रिद्धी सिद्धी काॅम्पलेक्स,HDIL पार्कसमोर,चंदनसर, विरार (पुर्व)

मो_8412883281

 #मित्रांनो_कोल्हापूरी_म्हणजे_फक्त_तिखट_जाळ_नव्हे....जर तुमच्या  मित्रांना अस वाटत असेल तर या घेऊन आपल्या हाँटेलमध्ये......
26/07/2022

#मित्रांनो_कोल्हापूरी_म्हणजे_फक्त_तिखट_जाळ_नव्हे....

जर तुमच्या मित्रांना अस वाटत असेल तर या घेऊन आपल्या हाँटेलमध्ये...

आपण कोहापुरी लोक जगात भारी का आहोत हे आपण दाखवून देऊ....

#जगात_भारी_फक्त_कोल्हापूरी!

#हाँटेल_कोल्हापूरी_पँलेस_रेस्टाँरंट

#अस्सल_कोल्हापूरी_महाराष्ट्रीयन

#घरपोच_पार्सल_सुविधा_उपलब्ध

#पत्ता- शाँप नं.03, रिद्धी-सिद्धी काँम्पलेक्स,HDIL समोर, चंदनसर, विरार (पुर्व)

#मो_97666435222
8412883281
8879916273 (only whatsApp)

Address

Virar
401305

Opening Hours

Monday 11:30am - 4pm
7:30pm - 11:30pm
Tuesday 11:30am - 4pm
7:30pm - 11:30pm
Wednesday 11:30am - 4pm
7:30pm - 11:30pm
Thursday 11:30am - 4pm
7:30pm - 11:30pm
Friday 11:30am - 4pm
7:30pm - 11:30pm
Saturday 11:30am - 4pm
7:30pm - 11:30pm
Sunday 11:30am - 4:30pm
7:30pm - 12am

Telephone

+918412883281

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kolhapuri palace restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kolhapuri palace restaurant:

Share