Hotel Ovi

Hotel Ovi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel Ovi, Restaurant, lane no 02 Behind Phoenix Mall, .

Gavran Non-Veg Special in Viman Nagar

Authentic Maharashtrian Flavours You’ll Crave!
🥘 Gavran Chicken Rassa | Mutton Bhakri | Puran Poli | Tandoori Starters
Dine-in & Online Orders Available

या होळीला सणाचा खरा आनंद घ्या पारंपरिक चवींसोबत.गरमागरम पुरणपोळी, स्वादिष्ट भाजी, डाळ आणि रंगीबेरंगी सणाचा माहोल  तुमच्य...
03/03/2026

या होळीला सणाचा खरा आनंद घ्या पारंपरिक चवींसोबत.
गरमागरम पुरणपोळी, स्वादिष्ट भाजी, डाळ आणि रंगीबेरंगी सणाचा माहोल तुमच्या कुटुंबासोबत खास होळी साजरी करा.

आपल्या प्रियजनांसोबत या आणि सणाला चवीची रंगत द्या!

स्वराज्याची ज्योत पेटवणारे, पराक्रमाची गाथा घडवणारे,धैर्य, न्याय आणि स्वाभिमान यांचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांना को...
19/02/2026

स्वराज्याची ज्योत पेटवणारे, पराक्रमाची गाथा घडवणारे,
धैर्य, न्याय आणि स्वाभिमान यांचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम! 🚩

आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन
नवीन महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया.

हॉटेल ओवी तर्फे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🔥

जय भवानी, जय शिवराय!

जो आपलं मन ओळखूनबिर्याणी खायला थेट हॉटेल ओवीला घेऊन जातो—तोच खरा मित्र! 🤝🍗असा मित्र म्हणजेच खरा आनंद…Tag करा तुमच्या त्य...
13/02/2026

जो आपलं मन ओळखून
बिर्याणी खायला थेट हॉटेल ओवीला घेऊन जातो—
तोच खरा मित्र! 🤝🍗

असा मित्र म्हणजेच खरा आनंद…
Tag करा तुमच्या त्या खऱ्या दोस्ताला 👇

📍 Hotel Ovi
Phoenix Market City Backside, Lane No. 2, Shivhari Complex, Viman Nagar, Pune – 411014
📞 9697983296

प्रत्येक घासात अस्सल घरगुती चवीचा अनुभव 😋🍽️पारंपरिक स्वाद, ताजे पदार्थ आणि मनापासून केलेले जेवण हे सगळं फक्त आपल्या Hote...
11/02/2026

प्रत्येक घासात अस्सल घरगुती चवीचा अनुभव 😋🍽️
पारंपरिक स्वाद, ताजे पदार्थ आणि मनापासून केलेले जेवण हे सगळं फक्त आपल्या Hotel Ovi मध्येच!

📍 Phoenix Market City Backside, Lane No. 2, Shivhari Complex, Viman Nagar, Pune – 411014
📞 9697983296

जेवण करताय… पुरणाची पोळी नसेल तर जेवण अपूर्णच! 💛तूप घातलेली गरमागरम पुरणपोळी, घरगुती चवीचा आमटी-भाजी, वरण-भात आणि सोबत ल...
10/02/2026

जेवण करताय… पुरणाची पोळी नसेल तर जेवण अपूर्णच! 💛

तूप घातलेली गरमागरम पुरणपोळी, घरगुती चवीचा आमटी-भाजी, वरण-भात आणि सोबत लज्जतदार पदार्थ पहिल्या घासातच मन खुश करणारी पारंपरिक चव!

Puneri जेवणाचा खरा नाद अनुभवायचा असेल, तर इथे नक्की या

📍 Phoenix Market City Backside, Lane No. 2, Shivhari Complex, Viman Nagar, Pune – 411014
📞 9697983296
#पुरणपोळी

नाद! 😍🍖गरमागरम मटण थाळी, जबरदस्त रस्सा आणि घरगुती चवीचा अस्सल स्वाद पहिला घास घेतल्यावरच कळतं… हा नाद लागलाच!मटणप्रेमींस...
09/02/2026

नाद! 😍🍖

गरमागरम मटण थाळी, जबरदस्त रस्सा आणि घरगुती चवीचा अस्सल स्वाद पहिला घास घेतल्यावरच कळतं… हा नाद लागलाच!

मटणप्रेमींसाठी एकदम परफेक्ट ठिकाण.
एकदा खाल्लं की परत येणारच!

📍 Phoenix Market City Backside, Lane No. 2, Shivhari Complex, Viman Nagar, Pune – 411014
📞 9697983296
#नाद

अस्सल चवीचा दणका! 🔥म्हणजेच हॉटेल ओवीवर मिळणारीगरमागरम भाकरी अन् झुणका 😋घरच्या चवीची आठवण करून देणारा खरा ग्रामीण स्वाद!📍...
04/02/2026

अस्सल चवीचा दणका! 🔥
म्हणजेच हॉटेल ओवीवर मिळणारी
गरमागरम भाकरी अन् झुणका 😋
घरच्या चवीची आठवण करून देणारा खरा ग्रामीण स्वाद!

📍 Phoenix Market City Backside, Lane No. 2, Shivhari Complex, Viman Nagar, Pune – 411014
📞 9697983296

खऱ्या चवीची, पोटभर आणि मनभर समाधान देणारी ओवीची थाळी एकदा ट्राय केलीस की weekend fix होऊन जातो 🍽️🔥📍 Phoenix Market City ...
02/02/2026

खऱ्या चवीची, पोटभर आणि मनभर समाधान देणारी ओवीची थाळी एकदा ट्राय केलीस की weekend fix होऊन जातो 🍽️🔥

📍 Phoenix Market City Backside, Lane No. 2, Shivhari Complex, Viman Nagar, Pune – 411014
📞 9697983296

ना जास्त, ना थोडी सगळ्यांची फेवरेट मांसवडी खऱ्या झणझणीत चवीसाठी फक्त हॉटेल ओवी वरच! 📍 Phoenix Market City Backside, Lane...
27/01/2026

ना जास्त, ना थोडी सगळ्यांची फेवरेट मांसवडी
खऱ्या झणझणीत चवीसाठी फक्त हॉटेल ओवी वरच!

📍 Phoenix Market City Backside, Lane No. 2, Shivhari Complex, Viman Nagar, Pune – 411014
📞 9697983296

स्वातंत्र्याचा चव, अभिमानाचा स्वाद! 🇮🇳या प्रजासत्ताक दिनी देशभक्तीच्या रंगात रंगलेली खास चव अनुभवायला या.हॉटेल ओवी कडून ...
26/01/2026

स्वातंत्र्याचा चव, अभिमानाचा स्वाद! 🇮🇳
या प्रजासत्ताक दिनी देशभक्तीच्या रंगात रंगलेली खास चव अनुभवायला या.
हॉटेल ओवी कडून सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

📍 Phoenix Market City Backside, Lane No. 2, Shivhari Complex, Viman Nagar, Pune – 411014
📞 9697983296

चिकन आणि मटण…पण हॉटेल ओवी वर असेल तरम्हणजे टॉपचा विषय! 🔥🍗खमंग चव, दमदार मसाला आणि परफेक्ट जेवण आजच भेट द्या. 😋📍 Phoenix ...
23/01/2026

चिकन आणि मटण…
पण हॉटेल ओवी वर असेल तर
म्हणजे टॉपचा विषय! 🔥🍗

खमंग चव, दमदार मसाला आणि परफेक्ट जेवण आजच भेट द्या. 😋

📍 Phoenix Market City Backside, Lane No. 2, Shivhari Complex, Viman Nagar, Pune – 411014
📞 9697983296

तेरी मेरी कहाणी…सोबत हॉटेल ओवी ची बिर्याणी 🍗🔥मग अजून काय पाहिजे? 😋चव, खुशबू आणि दिल जिंकणारी बिर्याणी आजच प्लॅन करा!📍 Ph...
20/01/2026

तेरी मेरी कहाणी…
सोबत हॉटेल ओवी ची बिर्याणी 🍗🔥
मग अजून काय पाहिजे? 😋

चव, खुशबू आणि दिल जिंकणारी बिर्याणी आजच प्लॅन करा!

📍 Phoenix Market City Backside, Lane No. 2, Shivhari Complex, Viman Nagar, Pune – 411014
📞 9697983296


Address

Lane No 02 Behind Phoenix Mall
Vimannagar
411014

Opening Hours

Monday 11:00 - 23:45
Tuesday 11:00 - 23:45
Wednesday 11:00 - 23:45
Thursday 11:00 - 23:45
Friday 11:00 - 23:45
Saturday 11:00 - 23:45
Sunday 11:00 - 23:45

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Ovi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Restaurant?

Share