07/06/2026
🍳🔥 अंड्याचा खरा जलवा बघायचा असेल तर एकदा आमचा Egg Tawa Fry ट्राय करा!
तव्यावर भाजलेल्या मसाल्याचा सुगंध, बटरचा तडका आणि रसाळ अंडी... पहिला घास घेताच पुन्हा ऑर्डर द्यावीशी वाटेल! 😋🤤
FoodPorn Foodstagram DakkhanThali PanvelFoodies EggCravings FoodReels ViralFood MaharashtrianFood ButterMasala MustTryFood 🍳🔥😋