03/03/2025
"लहान मोठे सर्वांचा लाडका चटकदार बर्गर! 🍔🔥
तुम्ही ट्राय केला का? 🤤
✨ मऊ बन
✨ क्रिस्पी बर्गर पॅटी
✨ ताज्या भाज्या
✨ जबरदस्त चव
एकदा खाल्ला की पुन्हा खावसं वाटेल! 😍💯
📍 भेट द्या: चटकदार स्नॅक्स वर्तक नगर, ठाणे आणि आजच तुमचा बर्गर एन्जॉय करा..