Raghuvir Sweets & Bakers , Sangli

Raghuvir Sweets & Bakers , Sangli Raghuvir is Western Maharashtra's No. 1 Brand of Sweets, Refreshments, Desserts, Theme Cakes, and Ba

ये समोसा मुझे दे दे ठाकुर😋🔥कुरकुरा समोसा, चटपटी चटणी आणि भरपूर स्वाद ऐसा स्वाद जो दिल भी जीते और भूख भी बढ़ाए!📍 आज ही Ch...
24/09/2026

ये समोसा मुझे दे दे ठाकुर😋🔥
कुरकुरा समोसा, चटपटी चटणी आणि भरपूर स्वाद
ऐसा स्वाद जो दिल भी जीते और भूख भी बढ़ाए!

📍 आज ही Chaat Mart पर आइए और अपने पसंदीदा snacks का मज़ा लीजिए!

📞 90 9719 0974 | 84 0505 5252
📍 सांगली



[ Samosa, Chaat, Indian Snacks, Street Food, Sangli Food, Raghuvir Sweets, Sangli ]

प्रत्येक घासात चवीचा असा गोड अनुभव, जो कायम लक्षात राहील! 😋बाप्पासाठी खास, तुमच्यासाठी खास — गोडवा असा, की शेवटचा घासही ...
19/09/2026

प्रत्येक घासात चवीचा असा गोड अनुभव, जो कायम लक्षात राहील! 😋

बाप्पासाठी खास, तुमच्यासाठी खास — गोडवा असा, की शेवटचा घासही memorable! 🥮

🙏 बाप्पाच्या नैवेद्यासाठी आजच ऑर्डर करा!
📞 ऑर्डरसाठी Call करा किंवा जवळच्या स्टोअरला भेट द्या.
90 9719 0974 | 84 0505 5252
📍 सांगली



[ Chocolate Modak, Ganpati Special, Modak, Ganpati Sweets, Fresh Sweets, Raghuvir Sweets, Sangli ]

19/09/2026

बाप्पाच्या नैवेद्याची गोडी होऊ द्या अजून खास! 🙏
चविष्ट मिठाईसोबत साजरा करा बाप्पाचा उत्सव आणि प्रत्येक क्षणात भरा गोडवा.

📩 आजच ऑर्डर करा आणि बाप्पासाठी गोडवा घरी घेऊन या!
📞 90 9719 0974 | 84 0505 5252
📍 सांगली



[ Ganpati Special Sweets, Ganeshotsav Sweets, Modak, Fresh Sweets, Ganpati Naivedy, Raghuvir Sweets, Sangli, Sweet Mart ]

17/09/2026

गणरायाच्या नैवेद्याची गोडी, आता प्रत्येक घासात! 🙏

या गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि आपल्या खास माणसांसोबत गोडवा साजरा करण्यासाठी निवडा ताजे, स्वादिष्ट आणि प्रेमाने तयार केलेले मोदक! 🥮

🌸 परंपरेची चव • दर्जेदार गुणवत्ता • मनापासून केलेली तयारी

बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदकांची ऑर्डर करायची आहे?
📲 आजच आम्हाला Contact करा आणि तुमची Order Book करा!
📞 90 9719 0974 | 84 0505 5252

गणपती बाप्पा मोरया! 🙏

🍫 बाप्पाच्या नैवेद्याला यंदा द्या चॉकलेटचा ट्विस्ट! 🙏पारंपरिक मोदकाचा गोडवा आणि चॉकलेटची मजेशीर चव ही जोडी बाप्पाच्या उत...
16/09/2026

🍫 बाप्पाच्या नैवेद्याला यंदा द्या चॉकलेटचा ट्विस्ट! 🙏

पारंपरिक मोदकाचा गोडवा आणि चॉकलेटची मजेशीर चव ही जोडी बाप्पाच्या उत्सवाला नक्कीच खास बनवेल!

😋 एकदा चाखाल, पुन्हा मागवाल!
🎁 तुमच्या घरासाठी, पाहुण्यांसाठी आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी Chocolate Modak आजच ऑर्डर करा.

📞 90 9719 0974 | 84 0505 5252
📍 सांगली

बाप्पाचा उत्सव, चॉकलेटच्या गोड आठवणींसोबत! 🍫



[ Chocolate Modak, Ganpati Modak, Modak Order, Ganesh Chaturthi Sweets, Festive Sweets, Ganpati Naivedya, Chocolate Sweets, Sangli Sweets, Raghuvir Sweets, Sangli ]

🥮 बाप्पाच्या नैवेद्यात यंदा गोडवा थोडा हटके असू द्या! 🙏गणेशोत्सवासाठी खास खमंग, स्वादिष्ट आणि मन जिंकणारे मोदक  बाप्पाच्...
14/09/2026

🥮 बाप्पाच्या नैवेद्यात यंदा गोडवा थोडा हटके असू द्या! 🙏

गणेशोत्सवासाठी खास खमंग, स्वादिष्ट आणि मन जिंकणारे मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसोबत गोड क्षण साजरे करण्यासाठी!

⏳ ऑर्डर्स सुरू आहेत — तुमचा नैवेद्य आजच बुक करा!
📞 90 9719 0974 | 84 0505 5252

बाप्पासाठी एक डझन? की सगळ्यांसाठी भरपूर?
तुमची ऑर्डर आजच कन्फर्म करा!



[ Ganpati Modak, Modak Order, Ganesh Chaturthi Sweets, Festive Sweets, Traditional Modak, Ganpati Naivedya, Sweet Mart, Raghuvir Sweets & Baker's, Sangli ]

13/09/2026

Sunday का मतलब सिर्फ छुट्टी नहीं, खाने की खुली छूट है!🤤



[ Sunday Special, Foodie Cravings, Chaat, Indian Sweets, Fresh Bakery, Raghuvir Sweets, Sangli ]

बाप्पाच्या आगमनाची गोड सुरुवात, मोदकाच्या खास चवीसोबत! 🙏बाप्पासाठीचा नैवेद्य असो किंवा परिवारासोबतचा उत्सवाचा आनंद—गरमाग...
11/09/2026

बाप्पाच्या आगमनाची गोड सुरुवात, मोदकाच्या खास चवीसोबत! 🙏

बाप्पासाठीचा नैवेद्य असो किंवा परिवारासोबतचा उत्सवाचा आनंद—गरमागरम, स्वादिष्ट मोदकांशिवाय गणेशोत्सवाची मजा अपुरीच!

बाप्पाच्या आशीर्वादाने घराघरात आनंद, प्रेम आणि गोडवा भरूया! 🌸

या गणेशोत्सवात बाप्पाला अर्पण करा प्रेमाने बनवलेला स्वादिष्ट मोदक!

👉 आजच तुमची Modak Order करा आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करा!
📞 +91 90 9719 0974 | +91 84 0505 5252



[ Ganeshotsav Special, Modak, Bappa Special, Ganpati Sweets, Festive Modak, Traditional Modak, Raghuvir Sweets, Sangli ]

गणपती बाप्पांसाठी खास, स्वादिष्ट मोदकांची गोड मेजवानी! 🙏प्रत्येक घासात प्रेम आणि प्रसादाची गोडी यंदाच्या गणेशोत्सवासाठी ...
10/09/2026

गणपती बाप्पांसाठी खास, स्वादिष्ट मोदकांची गोड मेजवानी! 🙏

प्रत्येक घासात प्रेम आणि प्रसादाची गोडी
यंदाच्या गणेशोत्सवासाठी बाप्पांना अर्पण करा खमंग आणि स्वादिष्ट मोदक! 😋

📲 तुमच्या आवडीचे मोदक आजच Pre-Order करा आणि बाप्पांच्या उत्सवाची गोडी वाढवा!
⏳ Pre-Booking सुरू आहे, आजच तुमची ऑर्डर बुक करा!

📍 वेलणकर मंगल कार्यालयाजवळ, सांगली
📍 टाटा पेट्रोल पंपासमोर, विश्रामबाग, सांगली
📞 +91 90 9719 0974 | +91 84 05055252

🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏



[ Ganpati Modak, Modak Pre-Order, Ganpati Prasad, Ganesh Chaturthi Special, Festive Sweets, Traditional Modak, Sangli Modak, Raghuvir Sweets ]

Address

9930, Sangli/Miraj Road, Opp. To TATA Petrol Pump, Vishrambag
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raghuvir Sweets & Bakers , Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Raghuvir Sweets & Bakers , Sangli:

Shortcuts

Share

Category