26/09/2026
🪔✨ या दिवाळीत तुमच्या भेटवस्तूंना द्या एक सुंदर आणि खास अंदाज! ✨🪔
दसरा आणि दिवाळीच्या सणासाठी तुमच्या गिफ्ट्स, मिठाई, ड्रायफ्रूट्स आणि गिफ्ट हॅम्पर्ससाठी घेऊन आलो आहोत Premium Paper Gifting Bags! 🎁
🌟 Strong • Stylish • Premium • Customizable
📏 Available Sizes:
🛍️ 8” × 4” × 10”
🛍️ 10” × 4” × 12”
🛍️ 12” × 5” × 16”
🛍️ 13” × 5” × 17”
📄 Paper GSM: 80 GSM & 230 GSM
🎁 यासाठी अगदी योग्य:
✨ दिवाळी गिफ्ट हॅम्पर्स
🍬 मिठाई & ड्रायफ्रूट्स
🏢 Corporate Gifting
💝 Return Gifts
🛍️ Boutique & Retail Gifting
💫 तुमचा Logo • तुमची Branding • तुमची ओळख!
तुमच्या Brand च्या नावासह Custom Printing उपलब्ध.
📍 सेवा उपलब्ध:
Baner | Pune | Hinjawadi | Pimpri-Chinchwad
📩 Bulk Orders आणि Customization साठी आजच DM करा!
🪔 या दिवाळीत भेटवस्तू द्या मनापासून…
आणि त्यांना सुंदर पॅकिंगची साथ द्या! ✨