Krisha Creations

Krisha Creations Krisha Creations presents u Cakes at reasonable rate. We bake almost all types...

✓For enquiry

The MaxX Watermelon Journey - Khara Anandhttps://youtu.be/LbEmqw4SELk *Krisha Kakade Advertisement🔗*नमस्कार मित्रांनो, आ...
08/11/2023

The MaxX Watermelon Journey - Khara Anand

https://youtu.be/LbEmqw4SELk

*Krisha Kakade Advertisement🔗*

नमस्कार मित्रांनो,

आमची यंदाची दिवाळी खास आहे बरं.. का म्हणजे काय??? आमचा *क्रिशाची* 😻 जाहिरात आलीय न्हवं .🥳

आवडल्यावर त्याला लाईक👍 आणि कॉमेंट नक्की करा. ❤️‍🔥

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे , व्हिडिओ बघून , झाल्यावर चॅनल *subscribe* करा आणि तुमचे अभिप्राय नक्की कळवा 😘🥳🌟

MaxX by Nunhems brings joy to everyone involved. This is the celebration of that joy.

02/03/2023

#स्पर्धकक्रमांक१५
#मराठमोळी
Hridha's The Story of Fashion

#मराठमोळी

नाव - ललिता निलेश काकडे,
पुणे
Lalita Nilesh Kakade

कपाळी चंद्र कोर 🌙...
कर्णभुषण कानात ...
मोत्यांची नथ चांगलीच तोऱ्यात... केसांचा खोपा त्यात सुवर्ण फुले..🌹 गजऱ्याचा वासाने आणखी रूप खुले...👸
पैठणी रेशमी मोर पदरावर...🦚
हातात तोडे पटल्या बिलवर..
नाजूक बोटांना आंगठीची साथ ..💍
दंडाच्या बाजूबंदाचा ओरच थाट ... पायी पैंजण जोडवी मासोळ्या ... केसांपासून पायापर्यंत अलंकारांनी मी सजले..
हे सगळे दागिने मौल्यवान आहेत खरे ...📿
पण त्याही पेक्षा आमचे निलेशरावच आहेत माझा अमूल्य दागिना खरे...😘

Fb page :https://www.facebook.com/shraddha20517/

follow us on Instagram
https://instagram.com/hridhasfashion?igshid=1ffs4db0zb72h

   🥳 # *क्रिशा_क्रिएशन* 🕉●||श्री ||●🕉***तुम्ही दिलेल्या भरगोस  प्रेमा बद्दल धन्यवाद.. 🙏👍तुमचा आग्रहा खातर परत घेऊन येत आ...
12/10/2022




🥳
# *क्रिशा_क्रिएशन*
🕉●||श्री ||●🕉
***तुम्ही दिलेल्या भरगोस प्रेमा बद्दल धन्यवाद.. 🙏👍तुमचा आग्रहा खातर परत घेऊन येत आहोत खास* #
❣️ *बेसिक ते एँडव्हान्स केक क्लासेस* 🎂❣️ माफक दारात ..**

नाव :- *ललिता जगताप-काकडे*
शहर:- *पुणे*
तारीख : * ६ नोव्हेंबर २०२२*

🤙📲 केक क्लास साठी संर्पक करा -🤳ललिता: *७७९८३३३३५२*
यामध्ये कोणते केक शिकवले जातील?

👉 *व्हँनिला स्पंज केक* 🍰🍰
👉 *चाँकलेट स्पंज केक* 🍫🍫
👉 *रसमलाई केक* 🍥
👉 *थिम केक* 💕🎦
👉 *मँगो केक* 🥭🥭
👉 *जेल केक* 💧
👉 *फोटो केक* 🖼️
👉 *मिक्स फ्रुट केक/पायनापल केक* 🍋🍎🍏🥝🥧
👉 *मावा केक* 🍪🍮
👉 *डॉल केक* 🧚‍♂️
👉 *ब्लॅक/व्हाईट फॉरेस्ट केक* ⚫⚪
👉 *रेड वेलवेट* ❤️💚
👉 *पान-पेठा केक* ❤️💚
👉 *ब्लू बेरी केक* 🍓🍒
👉 *चॉकलेट ट्रफल केक* 🍫🍫🍫
👉 *मार्बल फिनिश केक* 🏳️‍🌈
👉 *गनाश केक*
💚💚 * नोट्स, जेवण फी मध्ये समाविष्ट आहे* 💚💚
👉ओव्हन आणि कुकर दोन्ही मध्ये केक बेकिंग दाखवले जाईल.
👉व्हिप क्रिम कसे तयार करायचे.
👉केक वरती क्रिम कसे लावायचे.
👉केक कसे कट करायचे आणि लेयर कसे बनवायचे.
👉घरच्या साहित्या तून केक कसा बनवायचा
👉 केक डेकोरेशन करुन दाखवणार
आणखी बरेच काही ...

*विशेष केक्स ऑर्डर :*
आम्ही सर्व प्रकारचे मॅरेज केक, डिझायनर केक, थिम केक, फोटो प्रिंट केक, असे अनेक विशेष केक्स ऑर्डर आपल्या विशेष गरजेनुसार स्वीकारतो.💞💛💚💜💙💖🎂🍰
https://www.facebook.com/KrishaCakes/

https://wa.me/message/QLDRBT3QATDSA1

*शेअर मार्केट फ्री क्लास**रविवारी  दि. 11 सप्टेंबर*  रोजी*साई पॅलेस पार्टी हॉल, हिवरे रोड, सासवड* येथे *सायं 6:30 वा**शे...
10/09/2022

*शेअर मार्केट फ्री क्लास*

*रविवारी दि. 11 सप्टेंबर* रोजी
*साई पॅलेस पार्टी हॉल, हिवरे रोड, सासवड* येथे
*सायं 6:30 वा*
*शेअर मार्केटचा फ्री क्लास/डेमो* घेणार आहे.

*दिवसाची फक्त 20 मिनिटे देऊन, income चा दुसरा source तयार करा*.

*अधिक माहिती साठी संपर्क करा*
https://wa.me/message/Z4CJUJHWZGO2C1

*इंटरेस्टेड असल्यास खालील लिंकवर रजिस्टर करा*
https://forms.gle/bdUT2dkSGYpzF8xx7

आपल्या मित्र परिवारासह अवश्य भेट द्या.
*हि ३० मिनिटे तुमचं आयुष्य बदलू शकतात*

-धन्यवाद
*किरण जगताप*

🥳 # *क्रिशा_क्रिएशन* 🕉●||श्री ||●🕉***तुम्ही दिलेल्या भरगोस  प्रेमा बद्दल धन्यवाद.. 🙏👍तुमचा आग्रहा खातर परत घेऊन येत आहोत...
31/07/2022

🥳
# *क्रिशा_क्रिएशन*
🕉●||श्री ||●🕉
***तुम्ही दिलेल्या भरगोस प्रेमा बद्दल धन्यवाद.. 🙏👍तुमचा आग्रहा खातर परत घेऊन येत आहोत खास* #
❣️ *बेसिक ते एँडव्हान्स केक क्लासेस* 🎂❣️ माफक दारात ..**
नाव :- *ललिता जगताप-काकडे*
शहर:- *सासवड*
तारीख : * १४ ऑगस्ट २०२२* पुढील नियोजित बॅच ...
🤙📲 केक क्लास साठी संर्पक करा -🤳ललिता: *७७९८३३३३५२*
यामध्ये कोणते केक शिकवले जातील?

👉 *व्हँनिला स्पंज केक* 🍰🍰
👉 *चाँकलेट स्पंज केक* 🍫🍫
👉 *रसमलाई केक* 🍥
👉 *थिम केक* 💕🎦
👉 *मँगो केक* 🥭🥭
👉 *जेल केक* 💧
👉 *फोटो केक* 🖼️
👉 *मिक्स फ्रुट केक/पायनापल केक* 🍋🍎🍏🥝🥧
👉 *मावा केक* 🍪🍮
👉 *डॉल केक* 🧚‍♂️
👉 *ब्लॅक/व्हाईट फॉरेस्ट केक* ⚫⚪
👉 *रेड वेलवेट* ❤️💚
👉 *पान-पेठा केक* ❤️💚
👉 *ब्लू बेरी केक* 🍓🍒
👉 *चॉकलेट ट्रफल केक* 🍫🍫🍫
👉 *मार्बल फिनिश केक* 🏳️‍🌈
👉 *गनाश केक*
💚💚 *इतक्या सगळ्याची फि फक्त 1000 ₹ नोट्स, जेवण फी मध्ये समाविष्ट आहे* 💚💚
👉ओव्हन आणि कुकर दोन्ही मध्ये केक बेकिंग दाखवले जाईल.
👉व्हिप क्रिम कसे तयार करायचे.
👉केक वरती क्रिम कसे लावायचे.
👉केक कसे कट करायचे आणि लेयर कसे बनवायचे.
👉घरच्या साहित्या तून केक कसा बनवायचा
👉 केक डेकोरेशन करुन दाखवणार
आणखी बरेच काही ...

*विशेष केक्स ऑर्डर :*
आम्ही सर्व प्रकारचे मॅरेज केक, डिझायनर केक, थिम केक, फोटो प्रिंट केक, असे अनेक विशेष केक्स ऑर्डर आपल्या विशेष गरजेनुसार स्वीकारतो.💞💛💚💜💙💖🎂🍰
https://www.facebook.com/KrishaCakes/

28/03/2021





She is the teacher by profession.. she attended our class and started taking orders within one month.

Now she is running her individual channel🎥🎞️📷📸..
Snehal Patil's Paradise Cakes... ❤️❤️

M really glad to have such creative students..

Listen her experience about Krisha Creations

19/02/2021





Every single person has a unique story !!!! 💁‍♀️📖❤️
One more success story of my student Sunita..

You can't believe that she has dilivered more than 130 + cakes after attending Krisha Creations Class1️⃣3️⃣0️⃣+ 🎂🍰🍰🍰 ..She is doing amazing job🎉🎉👍

Every time m getting inspired by my own student's success story📖📖📖👍!!!!

I am really blessed with great asset of my students to work hard and taste success in all aspects of life🥰😘💚💛💜💙💙

✅Listen her experience about Krisha Creation👂🎧🎧🎧

~Lalita Jagtap-Kakade

        Thanks you girls for your love and support❣️🥳🥳😘🙏🙏🤷‍♀️We have covered more than 25 + Villages of Purandhar Taluka...
09/02/2021






Thanks you girls for your love and support❣️🥳🥳😘🙏🙏

🤷‍♀️We have covered more than 25 + Villages of Purandhar Taluka as well as Haveli Taluka in Pune district.💖 Here is the list of Village's from where students hd attended our class:📝 👀

☑️1.Belsar
☑️2.Bhivadi
☑️3.Bhivari
☑️4.Bhor
☑️5.Chambali
☑️6.Dhumewadi
☑️7.Dive
☑️8.Fursungi
☑️9.Garade
☑️10.Bopgoan
☑️11.Hargude
☑️12.Hivare
☑️13.Jejuri
☑️14.Jevur
☑️15.Kalewadi
☑️16.Khalad
☑️17.Mandaki
☑️18.Mawadi
☑️19.Pangare
☑️20.Pargaon
☑️21.Parinche
☑️22.Sakurde
☑️23.Shindewadi
☑️24.Velhe
☑️25.Hadpsar
☑️26. Vadaki
☑️27.Kondhwa...
😘😀❤️❤️2️⃣5️⃣➕❤️❤️🥳🥳🥳

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krisha Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Krisha Creations:

Share

Category