14/10/2023
पारंपारिक स्वाद आणि आधुनिकतेचा स्वीकार करून राजेशाही थाटात आम्ही आपल्यासाठी सज्ज झालो आहोत. राजेशाही समोसा खराडी शाखेचा राजेशाही शुभारंभ होत आहे ... येत्या १६ ऑक्टोबरला. ११ प्रकारचे समोसे आणि ५१ पेक्षा जास्त दर्जेदार पदार्थ घेऊन येत आहोत, खास तुमच्यासाठी...!
सवड काढून शुभारंभाच्या कार्यक्रमाला अवश्य या, उद्घाटनानिमित्त समोसा मोफत !!
स्थळ : राजेशाही समोसा, खराडी शाखा : शॉप नं: ११, गेरा पार्क व्हिव, पठारे पटांगणासमोर, खराडी, पुणे - ४११०१४
वेळ : सायंकाळी ७.१५ वा.