Hotel Aaijagdamba

Hotel Aaijagdamba अस्सल गावाकडची चव 🔥
झणझणीत आणि स्वादिष्ट बोकड मटणाचा अनुभव.🍖

19/09/2026

मसाल्यांचा खमंगपणा आणि मटणाची झणझणीत चव! 🌶️🤤

प्रत्येक घासात अस्सल खानदानी स्वाद अनुभवायचा असेल, तर भेट द्या ‘हॉटेल आई जगदंबाला.
————————————————————————
📍 Solitaire Business Hub Society, Clover Park, Viman Nagar, Pune

☎️ 7743819951
————————————————————————
bestmuttonpune bestnonvegpune viralreel

16/09/2026

हिरव्या मसाल्याचा अस्सल स्वाद आणि तंदूरची लाजवाब चव! एकदा खाल तर हॉटेल आई जगदंबाच्या 'चिकन पहाडी कबाब'च्या प्रेमातच पडाल. 🔥🍢

चला, आजचा बेत नक्की करा आपल्या हॉटेल आई जगदंबा मध्ये...

​

झणझणीत ग्रेव्ही आणि शेवग्याची अस्सल चव...  पुणेकरांची पहिली पसंती, हॉटेल आई जगदंबाची स्पेशल ‘शेवगा हंडी’! गरमागरम नान सो...
15/09/2026

झणझणीत ग्रेव्ही आणि शेवग्याची अस्सल चव... पुणेकरांची पहिली पसंती, हॉटेल आई जगदंबाची स्पेशल ‘शेवगा हंडी’! गरमागरम नान सोबत एकदा नक्की ट्राय करा. 😋🔥


📍 Solitaire Business Hub Society, Clover Park, Viman Nagar, Pune
☎️ 7743819951

​

13/09/2026

अस्सल गावरान चव आणि तोच पारंपरिक ठसका!

हॉटेल आई जगदंबा येथे जेवणाचा आनंद होतो आणखी खास, जेव्हा ताटात वाढला जातो गरमागरम रस्सा आणि प्रेमाचा घास.

आजच भेट द्या आई जगदंबाला. विमान नगर, पुणे येथे.

11/09/2026

श्रावण संपला… आता Non-Veg प्रेमींची खरी मेजवानी सुरू! 🍗🔥
मग कधी येताय ताव मारायला? 😋❤️
————————————————————————
📍 Solitaire Business Hub Society, Clover Park, Viman Nagar, Pune

☎️ 7743819951
————————————————————————

09/09/2026

आपल्या हॉटेल आई जगदंबाच्या स्पेशल मटणाचा मालवणी अस्सल झणझणीत स्वाद घ्यायला कधी येताय मग? 😋🔥
————————————————————————
📍 Solitaire Business Hub Society, Clover Park, Viman Nagar, Pune

☎️ 7743819951
————————————————————————

06/09/2026

अस्सल गावरान चवीचं हक्काचं ठिकाण म्हणजे 'हॉटेल आई जगदंबा'! 🔥🍗
————————————————————————
📍 Solitaire Business Hub Society, Clover Park, Viman Nagar, Pune
☎️ 7743819951
————————————————————————
aaijagdamba hotelaaijagdamba

05/09/2026

आपल्या हॉटेल आई जगदंबाच्या स्पेशल मसाल्यात मॅरीनेट केलेला कुरकुरीत Pomfret Rava Fry! 🤤🐟
बाहेरून एकदम Crispy आणि आतून Soft & Juicy… अशी चव एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटणार! ❤️‍🔥

मग हा लज्जतदार Pomfret Rava Fry खायला कधी येताय? 😋
————————————————————————
📍 Solitaire Business Hub Society, Clover Park, Viman Nagar, Pune

☎️ 7743819951
————————————————————————

02/09/2026

गावाकडची अस्सल चव... आई जगदंबा! 🍲✨
तुमच्या फॅमिलीसोबत अस्सल गावरान जेवणाचा आनंद घेण्यासाठी नक्की भेट द्या!
————————————————————————
📍 Solitaire Business Hub, Viman Nagar, Pune
☎️ 7743819951
————————————————————————
bestfoodpune marathifood familydining viralreel

31/08/2026

शेवगा फ्राय...!

Address

📍 Solitaire Business Hub Society, Clover Park, Viman Nagar
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Aaijagdamba posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category