Sai Cafe Katta

Sai Cafe Katta Real Thick Real Creamy

25/07/2026

🙏 विठ्ठल नामाचा गजर, भक्तीचा साज आणि प्रेमाचा उत्सव! 💛
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने सर्व वारकरी आणि विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा. 🌼
आजच्या या मंगलमय दिवशी आपल्या परिवारासोबत भेट द्या साई कॅफे कट्टा येथे आणि आस्वाद घ्या आमच्या Real Thick • Real Creamy शेक्स, कॉफी आणि स्वादिष्ट पदार्थांचा. ☕🥤
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल! 🚩

📍Visit Sai Cafe Katta
📞 +91 90 6777 5666

Pandharpur HariVitthal Mauli Bhakti Ekadashi Maharashtra Marathi Festival SaiCafeKatta CafeLife CoffeeLovers Milkshake Foodie Pune Blessings RealThickRealCreamy HarHarVitthal JayHariVitthal ReelsIndia InstaMarathi

21/07/2026

Real Thick, Real Creamy, Real Taste! 😍
Looking for the perfect cold coffee or shake? Visit Sai Cafe Katta, Chintamani Chowk, Ambegaon Pathar, Pune and enjoy rich flavors that keep you coming back! ❤️

📍Tag your friends and plan your next café visit today !

PuneFood PuneFoodie AmbegaonPathar ChintamaniChowk MarathiReels FoodReels CafeVibes CoffeeLovers DessertLovers ExplorePune InstaFood TrendingReels ReelsIndia ViralReels SupportLocal FoodPhotography ThickShake CafeLife MustVisit PuneDiaries Maharashtra FoodBlogger ReelKaroFeelKaro FYP ExplorePage

21/07/2026

साई कॅफे कट्टा…….

Balaji nagar
Anant nagar
Chintamni Chowk
साई कॅफे कट्टा | Sai cafe katta Business
SAI CAFE KATTA
saicafekatta Chintamani chowk Ambegaon, Katraj

19/07/2026

Pune best cold coffee
Sai cafe katta
Sai Cafe Katta

🎉 एक स्वप्न… एक विश्वास… आणि आता Sai Cafe Katta ची तिसरी यशस्वी शाखा! ❤️9 जुलै 2026 रोजी Sai Cafe Katta च्या तिसऱ्या शाख...
16/07/2026

🎉 एक स्वप्न… एक विश्वास… आणि आता Sai Cafe Katta ची तिसरी यशस्वी शाखा! ❤️

9 जुलै 2026 रोजी Sai Cafe Katta च्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाले. 🙏

या शुभ प्रसंगी नगरसेविका सौ. प्रतिभाताई रोहिदास बापू चोरघे तसेच रोहिदास बापू चोरघे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या शुभहस्ते उद्घाटन पार पडले आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छा आम्हाला पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरल्या. त्यांचे मनःपूर्वक आभार! 💐

हा आनंदाचा क्षण आमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा, मित्रांचा, कुटुंबियांचा आणि शुभेच्छुकांचा आहे. तुमच्या विश्वासामुळेच आज आम्ही आणखी एक पाऊल यशाकडे टाकू शकलो.

☕ Real Thick • Real Creamy
🍔 100% Veg Menu

📍 Sai Cafe Katta
Chintamani Chowk, Ambegav Pathar, Pune

एकदा नक्की भेट द्या आणि आमच्या स्पेशल Cold Coffee, Burger, Momos, Pizza आणि Thick Shakes चा मनमुराद आनंद घ्या.

तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्या… कारण हा प्रवास आता अधिक वेगाने पुढे जाणार आहे! ❤️🚀


Cafe Katta


26/06/2026

Sai cafe katta लवकरच आपल्या सेवेत…
@चिंतामणी चौक, आंबेगाव पठार
.


19/06/2026

परिस्थिती एक सारखी राहत नाही…….

साई कॅफे कट्टा | Sai cafe katta

04/06/2026

Quality च्या जोरावर जो राज्य करतो,
त्याला जाहिरातींची गरज नसते… 👑

एकदा चव अनुभवली की,
ग्राहक पुन्हा-पुन्हा परत येतो🥤🥤


31/05/2026

Sai cafe katta

Address

Balaji Nagar, Dhankawadi
Pune

Opening Hours

Monday 11am - 11pm
Tuesday 11am - 11pm
Wednesday 11am - 11pm
Thursday 11am - 11pm
Friday 11am - 11pm
Saturday 11am - 11pm
Sunday 11am - 11pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Cafe Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category