23/09/2026
Kothrud च्या फुटपाथवर बनणारा हा Paneer Masala एकदम भारी! 🔥
🧀 Paud Road वर, Domino's च्या समोर, More Vidyalaya जवळ — हा ठेला रोज गर्दी खेचतो. ताज्या मसाल्यात शिजवलेला पनीर मसाला रोटी किंवा पावासोबत खाऊन बघा, नक्की आवडेल! 😋
तुम्ही हा स्टॉल आधी try केलाय का? खाली कमेंट करून सांगा 👇
📍 Paud Rd, nr. More Vidyalaya, Erandwane, Kothrud, Pune
Parth | Pune Food Blogger ™ only paneer recipes PUNE FOOD BLOGGER