10/05/2026
दुबारा बॅलेट पेपर पे चुनाव होना बहुत जरुरी है ! और हमेशा के लिए बॅलेट पेपर ही रहेगा इसका संपूर्ण खर्च मै खुद नैतिक राजनीति संविधानिक रूप से खुद उठाऊंगा आप सभी तयार हो! संपूर्ण भारत मे लोकसभा विधानसभा चुनाव दुबारा हो जाये बॅलेट पेपर पे 2024_2026 ये नही कर सकते तो जनता की सेवा की खुर्ची खाली करो. आर एस एस और बीजेपी का मदारी... बडे बडे बिजनेस मॅन की शिदोरी... बहुरूपी वेशधारी... झूठ बोलके लोकतंत्र को लूटने वाली कारागिरी.. कोई इनसे सीखे... मीडिया का गोरख धंदा चिंगारी बुज गई चुल्लूभर पाणी मे...अफवा ये फैला के शर्मिंदा है मै खानो मे...
लोकतंत्र को लूट लिया ढोंगी बैरागी बाबा वोणे... अधर्म अनैतिक राजनीति शासन प्रशासनोने बिजनेस मॅन लुटेरे आहे हुए सैतान मैदानोमे...
बी जे पी हटाव, आर एस एस मिटाव, ई व्ही एम हटाव, मोदी को पटाव, अंबानी अडाणी बडे बडे बिजनेस मॅन इक्वलिटी मे लाव, और BS4 PPID शासन प्रशासन मे बिठाव!!! प्रगतीच्या विचाराची संविधानिक नदी आपल्या मनामध्ये विचारांमध्ये वागण्यामध्ये वाहू द्याव...
BS4 मी भारताचा पंतप्रधान आहे. शेतकरी शेतमजूर कामगार आणि संपूर्ण गरीब श्रीमंत एकाच समानतेच्या SUNFOREST ART UNIVERSITY या विद्यापीठामध्ये विद्यार्थी विद्यापन विद्या अर्जन करत आहे... एकमेकाबद्दल सहानुभूती नैतिकतेची राजनीती प्रेमानंद जीवन व्यतीत करत आहेत...असा मला हे शिल्प कलाकृती तयार करताना आज माझ्या मनात विचार आला भारताचा पंतप्रधान झालो.... संपूर्ण भारतीय संविधानाचे काटेकोरपणे पालन करून राज्य चालवत आहो. भारतातील संपूर्ण नागरिकांनी मला निवडून दिले संपूर्ण भारतामध्ये लोकशाही गणराज्य राज्य कारभार सांभाळत आहो.असे जाणवले.... भारतीय जनतेची मला प्रत्यक्षात वास्तव स्वरूपा मध्ये अनुभवाला सेवा करण्यासाठी मिळत आहे हे माझे संविधानिक भाग्य आहे ... भारतातील संपूर्ण जनता (PPID) पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक इन द वर्ल्ड या पक्षाला आदर्श पार्टी असे संबोधून जनकल्याण हितार्थ आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असे वास्तविक स्वरूप दिसत आहे भारत हा आनंददायी सुखी समृद्ध प्रेमानंद जीवन जगत आहे ...असे वास्तविक चित्र माझ्या डोळ्यासमोर मला दिसत आहे... आणि मी खूप खुश आहे. माझे मित्र सुखी होत आहेत आनंदी होत आहेत... माझे शत्रू सुखी होत आहेत आनंदी होत आहेत मी सुखी होत आहे आनंदी होत आहे... मी ज्या लोकांपासून अपरिचित आहे ज्या प्राणी पक्षांपासून अपरिचित आहे ते संपूर्ण भारतभूमी जीवसृष्टी सुखी होत आहे आनंदी होत आहे ....असे मला अनुभव अनुभूती येत आहे.
भव तू सब्ब मंगल!!!
OM JAY SAMBHAJI SHIVAJI SHAHJI JOTIBAJI SHAHUJI BHIMAJI LAHUJI JAY MULNIWASI JAY CONSTITUTION PEOPLES PARTY OF INDIA DEMOCRATIC IN THE WORLD