Hotel Omkar Swarupa

Hotel Omkar Swarupa One Of The Best Places On Mumbai-Goa Highway To Try Konkani Crusine !

मौसम मस्ताना हातात गरमा गरमवडा पाव असताना !हॉटेल ओंकार स्वरूपा
11/06/2023

मौसम मस्ताना हातात गरमा गरम
वडा पाव असताना !
हॉटेल ओंकार स्वरूपा

घरगुती सात्विक भोजन म्हणजे समाधान !हॉटेल ओंकार स्वरूपा
04/06/2023

घरगुती सात्विक भोजन म्हणजे समाधान !
हॉटेल ओंकार स्वरूपा

जून सुरु झाला आता पावसातून फक्त Tea-ची आठवण येणार !  हॉटेल ओंकार स्वरूपा
01/06/2023

जून सुरु झाला आता पावसातून फक्त Tea-ची आठवण येणार !
हॉटेल ओंकार स्वरूपा

गरम गरम मिरची भजी नाश्त्यासाठी तयार आहेत ! चव आठवली का ?   हॉटेल ओंकार स्वरूपा
30/05/2023

गरम गरम मिरची भजी नाश्त्यासाठी तयार आहेत ! चव आठवली का ?
हॉटेल ओंकार स्वरूपा

आमची भेंडी फ्राय करा नक्की ट्राय !
30/05/2023

आमची भेंडी फ्राय करा नक्की ट्राय !

झणझणीत मिसळ आणि मस्त गरम गरम रस्सा, सोबत कांदा लिंबू आणि वरती तर्री ! लागली का भूक ?
27/05/2023

झणझणीत मिसळ आणि मस्त गरम गरम रस्सा, सोबत कांदा लिंबू आणि वरती तर्री !
लागली का भूक ?

शेवटी घरगुती जेवण हेच उत्तम ! कोकणातील सुंदर रस्त्यावरून जाताना जर तुम्हाला अस्सल कोकणी पद्धतीचे घरगुती जेवण हवे असेल तर...
25/05/2023

शेवटी घरगुती जेवण हेच उत्तम !

कोकणातील सुंदर रस्त्यावरून जाताना जर तुम्हाला अस्सल कोकणी पद्धतीचे घरगुती जेवण हवे असेल तर आम्ही आहोत ! एकदा नक्की भेट द्या व समाधान पूर्ण जेवणाचा आस्वाद घ्या !

Address

At Post Kuve
Lanja
416701

Telephone

+919370644305

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Omkar Swarupa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category