Janaki Foods

Janaki Foods we accept all kind of veg food and non veg food orders also we provide daily tiffin services from ho

नमस्कार मंडळी🙏🏻🙏🏻🙏🏻आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻जानकी फुड्स दरवर्षीप्रमाणे  यंदाही घेऊन आले...
18/10/2024

नमस्कार मंडळी🙏🏻🙏🏻🙏🏻

आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

जानकी फुड्स दरवर्षीप्रमाणे यंदाही घेऊन आले घरपोच दिवाळी फराळ बुकिंग साठी अगदि ३-४ दिवसच शिल्लक आहेत तर लवकरात लवकर आपला आवडता फराळ बुक करा.

अधिक माहितीसाठी ८१२३२०४१६९ ह्या भ्रमणध्वनी क्रमांक वर संपर्क साधावा

🪔 चकली :- ६४९ ₹/ किलो
🪔 चिवडा :- ५४९ ₹ / किलो
🪔 बेसन लाडू :- ७४९ ₹ / किलो
🪔 रवा बेसन लाडू :-
७४९ ₹/ किलो
🪔 खाज्याचे कानवले :- ६५ ₹ /नग
🪔खाज्याचे कानवले ( केशर घातलेले ) :- ७० ₹ / नग
🪔 गोड शंकरपाळी :- ५४९ ₹ /किलो
🪔 लसूण शेव :- ४४९ ₹/ किलो

विशेष नोंद

* सर्व पदार्थ स्वच्छतेची योग्य ती काळजी घेऊन बनवले जातात.

* संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र व परदेशातील ऑर्डर स्वीकारल्या जातील.😍🥳🥳🥳

* आम्ही फक्त रिफाइंड सूर्यफुलाचे तेल तसेच साजूक तुप वापरतो.

* एकदा नोंदवलेली ऑर्डर कुठल्याही कारणास्तव रद्द होणार नाही. ७५% रक्कमेचा भरणा केल्याशिवाय ऑर्डर नोंदवली जाणार नाही.

* जागेनुसार वितरण शुल्क वेगळे आकारले जाईल.

* ऑर्डर्स स्वीकारण्याची अंतिम तारीख २१/१०/२४आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.

https://instagram.com/janakifoods9?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==

https://whatsapp.com/channel/0029Va7ZpFzElagwYvBWfY1j

https://m.facebook.com/story.php?story_fbid=428850881966301&id=108583290659730&mibext

                                               नमस्कार मंडळी🙏🏻🙏🏻🙏🏻आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🏻...
01/11/2023

नमस्कार मंडळी🙏🏻🙏🏻🙏🏻

आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

जानकी फुड्स दरवर्षीप्रमाणे यंदाही घेऊन आले घरपोच दिवाळी फराळ बुकिंग साठी तीनच दिवसच शिल्लक आहेत तर तुम्ही तुमच्या फराळ बुक केलात की नाही ???

अधिक माहितीसाठी ८१२३२०४१६९ ह्या भ्रमणध्वनी क्रमांक वर संपर्क साधावा.

🪔 चकली
🪔 चिवडा
🪔 बेसन लाडू
🪔 रवा बेसन लाडू
🪔 खाज्याचे कानवले
🪔खाज्याचे कानवले ( केशर घातलेले )
🪔 गोड शंकरपाळी
🪔 लसूण शेव

विशेष नोंद

* सर्व पदार्थ स्वच्छतेची योग्य ती काळजी घेऊन बनवले जातात.

* संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र व विदेशातील ऑर्डर स्वीकारल्या जातील.😍🥳🥳🥳

* आम्ही फक्त रिफाइंड सूर्यफुलाचे तेल तसेच साजूक तुप वापरतो.

* एकदा नोंदवलेली ऑर्डर कुठल्याही कारणास्तव रद्द होणार नाही. ७५% रक्कमेचा भरणा केल्याशिवाय ऑर्डर नोंदवली जाणार नाही.

* जागेनुसार वितरण शुल्क आकारले जाईल.

* ऑर्डर्स स्वीकारण्याची अंतिम तारीख ०३/११/२३ आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.

https://instagram.com/janakifoods9?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==

https://whatsapp.com/channel/0029Va7ZpFzElagwYvBWfY1j

https://m.facebook.com/story.php?story_fbid=428850881966301&id=108583290659730&mibext

                                          नमस्कार मंडळी🙏🏻🙏🏻🙏🏻आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻ज...
24/10/2023

नमस्कार मंडळी🙏🏻🙏🏻🙏🏻

आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

जानकी फुड्स दरवर्षीप्रमाणे यंदाही घेऊन आले घरपोच दिवाळी फराळ बुकिंग साठी अगदी थोडेच दिवसच शिल्लक आहेत तर लवकरात लवकर आपला आवडता फराळ बुक करा.

अधिक माहितीसाठी ८१२३२०४१६९ ह्या भ्रमणध्वनी क्रमांक वर संपर्क साधावा

🪔 चकली :- ५९९ ₹/ किलो
🪔 चिवडा :- ४९९ ₹ / किलो
🪔 बेसन लाडू :- ६९९ ₹ / किलो
🪔 रवा बेसन लाडू :-
६९९ ₹/ किलो
🪔 खाज्याचे कानवले :- ६० ₹ /नग
🪔खाज्याचे कानवले ( केशर घातलेले ) :- ६५ ₹ / नग
🪔 गोड शंकरपाळी :- ४९९ ₹ /किलो
🪔 लसूण शेव :- ४४९ ₹/ किलो

विशेष नोंद

* ॲडव्हान्स बुकिंग करणाऱ्यांकरिता विशेष सवलतीचे दर उपलब्ध आहेत. (२८/१०/२३ किंवा त्याआधी)

* सर्व पदार्थ स्वच्छतेची योग्य ती काळजी घेऊन बनवले जातात.

* संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र व विदेशातील ऑर्डर स्वीकारल्या जातील.😍🥳🥳🥳

* आम्ही फक्त रिफाइंड सूर्यफुलाचे तेल तसेच साजूक तुप वापरतो.

* एकदा नोंदवलेली ऑर्डर कुठल्याही कारणास्तव रद्द होणार नाही. ७५% रक्कमेचा भरणा केल्याशिवाय ऑर्डर नोंदवली जाणार नाही.

* जागेनुसार वितरण शुल्क आकारले जाईल.

* परदेशातील ऑर्डर्स स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१/११/२३ आहे व स्थानिक ऑर्डर्स स्वीकारण्याची अंतिम तारीख ०३/११/२३ आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.

kindly follow and like us on our social media handles 👇🏻👇🏻👇🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

https://instagram.com/janakifoods9?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==

https://whatsapp.com/channel/0029Va7ZpFzElagwYvBWfY1j

https://m.facebook.com/story.php?story_fbid=428850881966301&id=108583290659730&mibext

 #दसरा  #साडेतीनमुहूर्त  #विजयादशमी  #सीमोल्लंघन #जानकीफूडस्  #२०२३  #विश्वचषक
24/10/2023

#दसरा #साडेतीनमुहूर्त #विजयादशमी #सीमोल्लंघन
#जानकीफूडस् #२०२३ #विश्वचषक

 #जयजानकीदुर्गेश्वरी     #जानकीफूडस्२४ ऑक्टोबर, मंगळवारखास विजयादशमी(दसरा)  निमित्ताने आपल्यासाठी चविष्ट आणि घरगुती पद्ध...
16/10/2023

#जयजानकीदुर्गेश्वरी

#जानकीफूडस्
२४ ऑक्टोबर, मंगळवार
खास विजयादशमी(दसरा) निमित्ताने आपल्यासाठी चविष्ट आणि घरगुती पद्धतीने बनविलेले 'आम्रखंड' व 'केशर वेलची श्रीखंड' प्रस्तुत करीत आहोत.

लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा-

आम्रखंड किंवा केशर वेलची श्रीखंडाकरिता

अर्धा किलो आणि १ किलाे चे पॅकिंग उपलब्ध होईल.

चला मग वाट कसली बघताय होऊन जाऊ दे... आम्रखंड पुरीचा बेत ह्या दसऱ्याला 😋😋😋

धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

नोंद :- ऑर्डर नोंदवायची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ दुपारी १२ वाजेपर्यंत राहील.

 #शुभदिपावली  #लक्ष्मीपूजन  #जानकीफुड्स
04/11/2021

#शुभदिपावली #लक्ष्मीपूजन #जानकीफुड्स

26/10/2021

           For   & details call or whatsapp us on 8123204169
17/10/2021

For & details call or whatsapp us on 8123204169

Address

Bhiwandi-Murbad Highway
Kalyan
421301

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+918123204169

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janaki Foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Janaki Foods:

Share