05/05/2020
मास्क वापरुया ! आरोग्य राखूया ! देश वाचवूया !
😷😷😷😷😷
कोरोना-COVID-19 हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे.
मास्कचा नियमित वापर केल्यास या गंभीर आजारापासुन आपण स्वत:चे संरक्षण करू शकतो.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 'उमेद' पुरस्कृत व हिरकणी पुरस्कारप्राप्त अश्या भरारी महिला बचत गट तर्फ़े दर्जेदार मास्कची निर्मिती करण्यात येत आहे.
आपल्या गावासाठी, ग्राम पंचायतीसाठी, घरासाठी माफ़क दरात दर्जेदार मास्क हवे असल्यास आम्हाला त्वरित संपर्क करा.
आपली एक ऑर्डर आरोग्य सेवेसोबतच महिला सक्षमीकरण करण्यास देखील मदतीची ठरेल !
☘ संपर्क☘
संजीवनी
भरारी महिला बचत गट
मोबा.8237786377
उपचारापेक्षा काळजी बरी ! मास्क वापरुया घरोघरी !