Saka Kadams Home Stay

  • Home
  • Saka Kadams Home Stay

Saka Kadams Home Stay Quality is never an accident. It is always the result of an intelligent effort���

12/08/2026

🌿 श्रावणाच्या सरी, हिरवाईची चादर आणि निसर्गाचा जादुई नजारा… 🌧️💚
या पावसाळ्यात गुहागरला नक्की या आणि SAKAच्या सुंदर, रोमँटिक वातावरणाचा अनुभव घ्या! 🏡✨

29/07/2026

गुरूपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा

29/04/2026

🐦 Jungle Babbler | सातभाई – निसर्गातील गप्पिष्ट मित्र! 🌿

🔸 नाव आणि ओळख:
Jungle Babbler म्हणजेच आपला ‘सातभाई’. हे पक्षी सहसा ६ ते १० च्या समूहात राहतात, म्हणून त्यांना Seven Sisters असेही म्हणतात.

🔸 स्वरूप:
राखाडी-तपकिरी रंग, लांब शेपटी आणि पिवळसर डोळे — साधे पण खूपच आकर्षक!

🔸 स्वभाव:
अत्यंत सामाजिक आणि सतत गोंधळ घालणारे 😄
एक पक्षी टेहळणी करत असतो, तर बाकीचे जमिनीवर खाद्य शोधतात — परफेक्ट teamwork!

🔸 आहार:
कीटक, वाळवी, अळ्या, धान्याचे दाणे, लहान फळे आणि फुलांतील मध.

🔸 घरटे आणि प्रजनन:
दाट झुडपात किंवा झाडावर काटक्यांचे वाटीसारखे घरटे.
मादी फिकट निळ्या रंगाची अंडी घालते.

🔸 स्थानिक नावे:
कोकणात केकाटी, भोलुगड्या, चिकाटी; तर काही ठिकाणी रानभाई, केकाट्या अशीही नावे.

🔸 महत्त्व:
शेतातील किडे खात असल्यामुळे शेतकऱ्यांचे खरे मित्र! 🌾

✨ असा सुंदर निसर्ग, पक्ष्यांचा गोड आवाज आणि शांत वातावरण अनुभवायचंय?
तर एकदा नक्की या SAKA Kadam’s Homestay, गुहागर

Address

Malan, Shrungartali-Abloli Road

415724

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saka Kadams Home Stay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Saka Kadams Home Stay:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Restaurant?

Share