19/08/2026
गरम हवा असो किंवा दिवसाचा कंटाळा, काहीही असो, या ‘रॉयल’ चवीपुढे सगळे फिके पडतात. ✨
श्री निवास् ची ही खास अंजीर आइसक्रीम... चवीत दम, अस्सलपणा गॅरंटेड! 💯
अगदी नैसर्गिक, १००% शुद्ध. ❤️
वाट कसली बघताय? आजच या स्वादाचा आनंद घ्या. 😋
📍 पत्ता: शाखा नं. १, संस्कृती अपार्टमेंट, गोकुळ हॉटेल जवळ, गोपाळवाडी रोड, दौंड.
📞 कॉल: ९४२२२ २१७२५
NaturalIcecream PremiumIcecream Trending ViralIcecream SweetTooth FoodiesOfPune Daundkar PuneFood SummerCravings BestInTown